🇮🇳
संविधान दिन विशेष
भारतीय संविधान प्रश्नमंजुषा – २०२६
CONSTITUTION DAY QUIZ
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर
द्वारा संचलित
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
प्रश्नमंजुषेच्या सूचना
- एकूण प्रश्न : १०
- प्रत्येक प्रश्न : १ गुण
- एकूण गुण : १०
- सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.
- प्रश्नमंजुषा पूर्ण केल्यानंतर Submit करा.
- सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.
१. भारतीय संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी करण्यात आला?
२. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
३. भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले?
४. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत कोणता आदर्श नमूद आहे?
५. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील चार प्रमुख आदर्श कोणते?
६. भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
७. भारतीय संविधानातील कलम ३२ कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे?
८. संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली.
९. भारतीय संविधानाच्या मूळ स्वरूपात किती अनुसूच्या होत्या?
१०. मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला?
तुमचा निकाल
🇮🇳
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर
द्वारा संचलित
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर
CERTIFICATE OF PARTICIPATION
सहभाग प्रमाणपत्र
संविधान दिनानिमित्त आयोजित
भारतीय संविधान प्रश्नमंजुषा – २०२६
यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल
यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे.
Certificate No.:
